Exam Tips: बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवण्याचे आलेय टेन्शन? फॉलो करा या टिप्स

मुंबई: लवकरच मुलांच्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरूवात होतेय. अधिकतर मंडळाने याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी मुलेही चांगलीच तयारी करत आहेत. परीक्षेच्या तयारीदरम्यान जर तुम्हालाही भीती वाटत असेल तर अजिबात घाबरू नका. थोडीशी प्लानिंग आणि काही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची परीक्षेची भीती दूर घालवू शकता. तसेच तुम्हाला मार्क्सही चांगले मिळतील. सगळ्यांनाच माहित आहे की सकाळच्या … Continue reading Exam Tips: बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवण्याचे आलेय टेन्शन? फॉलो करा या टिप्स