Pune College Sealed : विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात (Pune News) शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याची घटना घडली आहे. पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या थकबाकीमुळे विद्यार्थ्यांना बाहेर काढून कॉलेजला टाळे लावल्याचा प्रकार (Pune College Sealed) घडला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. Jasprit Bumrah: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत आली ही … Continue reading Pune College Sealed : विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!