Kurla Hotel Fire : कुर्ला परिसरात हॉटेलला आग, मोठी वित्तहानी

कुर्ला : कुर्ल्यात प्रसिद्ध हॉटेलला आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. कुर्ला पश्चिमेतील रंगून हॉटेलला शनिवारी (११ जानेवारी) रोजी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलमधील सर्व सामान जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर बाजूला असलेले ६ … Continue reading Kurla Hotel Fire : कुर्ला परिसरात हॉटेलला आग, मोठी वित्तहानी