रामदास आठवलेंचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली : रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. उर्वरित जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याची घोषणाही रामदास आठवले यांनी केली आहे. दिल्लीत विधानसभेची निवडणूक भाजपाच्या नेतृत्वात रालोआ लढवले. ही निवडणूक भाजपाच्या नेतृत्वातील रालोआच जिंकेल; असा विश्वास रामदास आठवले यांनी … Continue reading रामदास आठवलेंचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात