नृग राजा व ब्राह्मणाची गाय

भालचंद्र ठोंबरे एके दिवशी भगवान श्रीकृष्णाचे पुत्र प्रद्युम्न, सांब, चारुभानू, गद आणि यदु हे सर्व वनविहारासाठी उपवनात गेले. खूप खेळणे, बागडणे झाल्यावर त्यांना तहान लागली. त्यामुळे ते पाण्याच्या शोधात एका विहिरीजवळ आले. विहीर कोरडी होती मात्र त्यांना विहिरीत पाण्याऐवजी एक मोठ्या आकाराचा सरडा दिसला. सरड्याचा आकार मोठा असल्याने त्याला विहिरीतून वर येता येईना. त्यामुळे त्याची … Continue reading नृग राजा व ब्राह्मणाची गाय