Vande Bharat Sleeper : पुणे आणि मुंबईकरांनो गुडन्यूज! महाराष्ट्रात ‘या’ मार्गावर धावणार पहिली वंदे भारत स्लीपर

नागपूर : वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेची महत्वाची आणि प्रमुख रेल्वे असून सर्वत्र या गाडीची मागणी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) भरभरून प्रतिसाद मिळत असून आता लांब पल्ल्याच्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये, स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसकडे सर्वांचे … Continue reading Vande Bharat Sleeper : पुणे आणि मुंबईकरांनो गुडन्यूज! महाराष्ट्रात ‘या’ मार्गावर धावणार पहिली वंदे भारत स्लीपर