Mohammed Shami : मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज

बडोदा : टीम इंडियातील कमबॅक करण्यासंदर्भातील सस्पेन्स कायम असताना भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं थेट विजय हजारे ट्रॉफी मैदानातील कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.मोहम्मद शमीने आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवत गुरुवारी विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत हरियाणा विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीनं दमदार कामगिरी केली. As per multiple reports, Mohammed Shami, the experienced Indian … Continue reading Mohammed Shami : मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज