HMPV संदर्भात WHO ने दिली महत्त्वाची माहिती
जिनीव्हा : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस अर्थात HMPV संदर्भात जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने महत्त्वाची माहिती दिली आहे. थंडीच्या दिवसात विशिष्ट प्रकारचे आजार हमखास पसरतात. यात प्रामुख्याने श्वसनाशी संबंधित आजार आणि निवडक संसर्गजन्य आजार असतात. चीनमध्ये सध्या थंडीच्या दिवसांतल्या आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्णांना उपचार मिळत आहेत. घाबरण्याची आवश्यकता नाही. … Continue reading HMPV संदर्भात WHO ने दिली महत्त्वाची माहिती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed