Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ९ जानेवारी २०२५

  69

पंचांग


मिती पौष शुद्ध दशमी शके १९४६ चंद्र नक्षत्र भरणी चंद्र राशी मेष. 


भारतीय सौर १९ पौष शके १९४६. गुरुवार, दिनांक ९ जानेवारी २०२५.


मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय १.५८, मुंबईचा सूर्यास्त ६.१७, मुंबईचा चंद्रास्त ३.३३,


राहू काळ २.०८ ते ३.३१. शुभ दिवस दुपारी ३;०७ पर्यंत



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रवास कार्यसिद्धी होईल.
वृषभ : सामाजिक कार्यामध्ये रस घेऊन सक्रिय योगदान द्याल.
मिथुन : ओळखी चा उपयोग होईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता.
कर्क : महत्त्वाची कामे अथवा गाठीभेटी उरकून घ्या.
सिंह : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
कन्या : वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.
तूळ : इतरांचे सहकार्य अपेक्षित ठेवू नका.
वृश्चिक : आपली देणी आपण चूकती करू शकाल.
धनू : आपल्या इच्छेविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्यता.
मकर : व्यवसाय धंद्यात काही नवीन बदल कराल.
कुंभ : कामाची व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ व दगदग होईल
मीन : आत्मविश्वास वृद्धिंगत होईल
Comments
Add Comment

दैनंदिन राशिभविष्य सोमवार १८ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष, योग हर्षणा, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर २७

दैनंदिन राशिभविष्य रविवार १७ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण पक्ष नवमी (रात्री ९.३४ पर्यंत), त्यानंतर दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, १६ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र कृत्तिका, योग वृद्धी, चंद्र राशी मेष भारतीय सौर २५

दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग दृती. चंद्र राशी मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाभाद्रपदा. योग सुकर्मा. चंद्र राशी कुंभ. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, १३ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योगशोभन नंतर अतिगंड. चंद्र राशी कुंभ.