Dombivli Girl Abused Case : पित्याच्या कुशीतही ‘ती’ असुरक्षितच!

जन्मदात्यानेच केला मुलीवर विनयभंग डोंबिवली : कल्याण मधील चिमुकलीची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका वडिलांनी स्वतःच्याच मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे महिलांवरील वाढते अत्याचार आणि नेहमीच कानावर येणाऱ्या घटनांनी नक्की स्री कुठे सुरक्षित राहू शकते याबाबतीत शंका निर्माण होत आहे. ज्या वडिलांमुळे घराला आधार मिळतो त्याच वडील मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना … Continue reading Dombivli Girl Abused Case : पित्याच्या कुशीतही ‘ती’ असुरक्षितच!