Manmad Accident : मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यु…!

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनमाड येथील चांदवड रोडवर धावत्या ट्रकखाली सापडून दहावीत शिकणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड येथील चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर चांदवड कडुन मनमाड कडे येत … Continue reading Manmad Accident : मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यु…!