Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ६ जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष शुद्ध सप्तमी चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा.चंद्र रास मीन योग परिघ. भारतीय सौर १६ पौष शके १९४६. सोमवार, दि. ६ जानेवारी २०२५ मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय ११.५४, मुंबईचा सूर्यास्त ६.१५, मुंबईचा चंद्रास्त ००.३०, उद्याची राहू काळ ८.३६ ते ९.५८. गुरु गोविंद्सिंहजयंती, उपासनी महाराज पुण्यतिथि,शुभ दिवस सायंकाळी ६;२३ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल पण उत्पन्नही वाढेल.
वृषभ : संतती सौख्य लाभून कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
मिथुन : मानसिक स्वास्थ्य लाभल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण कराल.
कर्क : आपल्या मताला प्राधान्य मिळेल. मानसन्मान वाढेल.
सिंह : इतरांच्या गोड बोलण्याला फसू नका. धनलाभाचे योग.
कन्या : दैनंदिन कामात सुयश लाभल्यामुळे उत्साह वाढेल.
तूळ : जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो.
वृश्चिक : व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो.
धनू : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
मकर : लहान-मोठ्या प्रवासाचे योग.
कुंभ : कोणाशीही वाद-विवाद करू नका
मीन : कुटुंबातील सदस्यांचे वाढते सहकार्य मिळणार आहे.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६