Actor Manmohan Mahimkar : ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकरांचा घरच्यांकडून छळ; नातेवाईंकांकडून घर खाली करण्याची धमकी!

मुंबई : बिग बॉस मराठी फेम अंकिता प्रभू वालावलकर हिने काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ अभिनेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये एका ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहीमकर यांना इंडस्ट्री मध्ये काम मिळत नसून त्यांना इच्छा मरण हवं असल्याची त्यांनी सरकारकडे मागणी केली होती. त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. डोळ्यात पाणी असलेले अभिनेते मनमोहन माहीमकर … Continue reading Actor Manmohan Mahimkar : ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकरांचा घरच्यांकडून छळ; नातेवाईंकांकडून घर खाली करण्याची धमकी!