Owner Of Own Brand : ही अभिनेत्री आहे तुमच्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या ब्रँडची मालकीण

मुंबई : बॉलीवूड असो किंवा हॉलिवूड प्रत्येक इंडस्ट्री मधील अभिनेत्री किंवा अभिनेत्याचा अभिनयासोबत काही न काही जोडधंदा सुरु आहे. मराठी अभिनेत्रीही यात मागे नाहीतच. मात्र बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री सुद्धा स्वतःचा व्यवसाय करत आहे. चेहऱ्याच्या प्रॉडक्ट पासून ते कपड्याच्या ब्रँडचा सुद्धा तिचा व्यवसाय आहे. बॉलीवूडची मस्तानी ओळख असलेली दीपिका पदुकोण आज ३९ व्या वर्षात पदार्पण … Continue reading Owner Of Own Brand : ही अभिनेत्री आहे तुमच्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या ब्रँडची मालकीण