Sourav Ganguly Daughter Accident : सौरव गांगुलीची लेक सनाच्या गाडीचा भीषण अपघात

कोलकाता : अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असले तरी त्यातही बस अपघाताचे प्रमाण जास्तच आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची कन्या सना गांगुलीच्या गाडीचा कोलकाता येथे भीषण अपघात झाला. शुक्रवारी संध्याकाळी डायमंड हार्बर रोडवर बसने सना गांगुलीच्या कारला जोरदार धडक दिली असल्याची घटना घडली. Pune : पुण्यात मुंब्रा घटनेची पुनरावृत्ती! अपघातावेळी सना कारमध्ये उपस्थित … Continue reading Sourav Ganguly Daughter Accident : सौरव गांगुलीची लेक सनाच्या गाडीचा भीषण अपघात