Pooja Sawant Swami Letter : अभिनेत्री पूजा सावंतच स्वामींना खास पत्र!

मुंबई : स्वामींचे भक्त जगभरात आहेत. सेलेब्रिटीही त्यात मागे नाही. अशातच एका अभिनेत्रीने स्वामींना एक खास पत्र लिहलं आहे. मात्र स्वतःसाठी काही न मागता मुक्या प्राण्यांसाठी तिने मागणी केली आहे. दगडी चाळ, क्षणभर विश्रांती अशा अनेक चित्रपटांतून पूजाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.अलीकडेच आलेल्या नाच गो बया या गाण्यातून पूजाने प्रेक्षकांना तिची वेगळीच अदा दाखवली. ही अभिनेत्री … Continue reading Pooja Sawant Swami Letter : अभिनेत्री पूजा सावंतच स्वामींना खास पत्र!