Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ४ जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष शुद्ध पंचमी. चंद्र नक्षत्र शततारका. चंद्र रास कुंभ योग सिद्धी. भारतीय सौर १४ पौष शके १९४६. शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२५ मुंबईचा सूर्योदय ७.१२, मुंबईचा चंद्रोदय १०.३९, मुंबईचा सूर्यास्त ६.१४, मुंबईचा चंद्रास्त १०.३६, राहू काळ ९.५८, ते ११.२०. शुभ दिवस सकाळी १०.७ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील.
वृषभ : नियोजनात काही बदल करावे लागतील.
मिथुन : संततीचे असलेले प्रश्न मार्गी लागतील.
कर्क : कार्यमग्न राहणे आवश्यक ठरेल.
सिंह : जिद्द व चिकाटीने आपल्या समोरील कामे पूर्ण कराल.
कन्या : कौटुंबिक जीवनात सुसंवाद व समन्वयाने कार्य साधा.
तूळ : आत्मविश्वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृश्चिक : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
धनू : मनोरंजनाकडे कल राहील.
मकर : नोकरी मध्ये अनुकूल वातावरण राहील.
कुंभ : कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल.
मीन : कौटुंबिक सुख लाभून जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६