Jilabi : अभिनेत्री पर्ण पेठे भेटीस येणार वेगळ्या व्यक्तिरेखेत; जिलबी चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका!

मुंबई : चवदार, लुसलुशीत जिलबी खायला सर्वांनाच आवडते. अशीच एक लज्जतदार जिलबी (Jilabi) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), प्रसाद ओक (Prasad Oak), शिवानी सुर्वे (Shivani Surve) मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्याचबरोबर मालिका, नाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे (Parna Pethe) आता ‘जिलबी’ चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. Pune … Continue reading Jilabi : अभिनेत्री पर्ण पेठे भेटीस येणार वेगळ्या व्यक्तिरेखेत; जिलबी चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका!