Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai Solapur Vande Bharat Express : मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक

Mumbai Solapur Vande Bharat Express : मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक

सोलापूर : मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २०२३ ची पुनरावृत्ती आहे. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.



दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेसच्या C – 11या डब्यातील काच फुटली आहे. मात्र सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नाही. असे असले तरी या दगडफेकीचे कारण अस्पष्ट आहे. पोलीस पथक या संदर्भात हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment