Vinod Kambli Home : विनोद कांबळी राहत घर गमावणारं!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी हा चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी विनोद कांबळीची प्रकृती खालावली असल्याने त्याला ठाणे येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता विनोद कांबळी यांची प्रकृती ठीक असून त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची बातमी समोर आली आहे. असं असल तरी घरी येताच विनोद कांबळीला नव्या आव्हानाला सामोरं जावं लागणार … Continue reading Vinod Kambli Home : विनोद कांबळी राहत घर गमावणारं!