Vinod Kambli Home : विनोद कांबळी राहत घर गमावणारं!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी हा चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी विनोद कांबळीची प्रकृती खालावली असल्याने त्याला ठाणे येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता विनोद कांबळी यांची प्रकृती ठीक असून त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची बातमी समोर आली आहे. असं असल तरी घरी येताच विनोद कांबळीला नव्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यावर राहत घर गमवण्याची वेळ आली आहे.



विनोद कांबळी जास्त काही कमवत नसला तरी BCCI ची 30 हजारची पेन्शन त्याला मिळते. त्यातही मुलांचे शिक्षण स्वतःच आजारपण आणि आता राहत्या घराचा आव्हानात्मक प्रश्न विनोद कांबळी समोर येऊन ठेपला आहे. विनोद कांबळीच वांद्रे येथील घरावर कर्ज नसल तरी त्या घराचा मेन्टेनस त्याने थकवला आहे. हा मेन्टेनस त्याने भरला नाही तर त्याला राहत घर सोडावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. विनोद कांबळी आता घर वाचवण्यासाठी नेमक काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Comments
Add Comment

Madhuri Misal : NSCI क्लब घोटाळ्याची 'लोकलेखा'च्या ५ आमदारांसह उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर थेट FIR होणार!

मंत्री माधुरी मिसाळ यांची विधानपरिषदेत ग्वाही; ३ महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : मुंबईतील वरळी

Ashish Shelar : रिफायनरी किंवा अणुऊर्जा प्रकल्प कातळशिल्पांच्या आड येणार नाहीत!

- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; 'एआय'च्या माध्यमातून इतिहासपूर्व जीवनशैलीची पुनर्निर्मिती मुंबई : मानवी

Madhuri Misal : ग्लोबल हॉस्पिटलचा अतिरिक्त FSI परत घेण्याबाबत कायदेशीर चाचपणी; विधान परिषदेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे उत्तर!

- २० वर्षे गरीब रुग्णांना खाटा न दिल्याचा मुद्दा गाजला; २१ जुलैच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर शासन कडक पावले

Devendra Fadnavis : तपास न करताच वडील आणि भावावर हत्येचा गुन्हा, बेपत्ता मुलगी परतल्यानंतर पोलिसांचे बिंग फुटले

बुलढाण्यातील घटनेची विधानसभेत चर्चा; जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची

Devendra Fadnavis : 'आरटीओ' विभागातील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी

 मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा; बजरंग खरमाटे प्रकरणात 'एसआयटी' स्थापन मुंबई : प्रादेशिक परिवहन (आरटीओ)

Narhari Zirwal : हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी २५ कोटींचा निधी मंजूर!

 खाजगी भागीदारीचा विचार नाही; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे सकारात्मक स्पष्टीकरण मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत