Nilesh Rane : ऑनलाईन ऐवजी हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकारण्यात यावे व नोंदणीची मुदत वाढवा

आमदार निलेश राणे यांची अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांकडे मागणी मुंबई : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना सन २०२४- २०२५चे खरीप हंगाम अद्ययावत ई-पिक पेरा भात ऑनलाईन ७/१२ मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकृती द्या याबाबतची मागणी आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिव यांच्याजवळ पत्राद्वारे … Continue reading Nilesh Rane : ऑनलाईन ऐवजी हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकारण्यात यावे व नोंदणीची मुदत वाढवा