Navi Mumbai : कामोठेत बंद फ्लॅटमध्ये आढळला मायलेकांचा मृतदेह

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कामोठे मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राहत्या घरातचं आई आणि मुलाचा मृतदेह आढळला. कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीमलँड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेचा आणि तिच्या ४५ वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी त्यांच्या घरामध्ये संशयास्पदरित्या आढळून आला. या घटनेतील मृत गीता जग्गी (वय ७०) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र … Continue reading Navi Mumbai : कामोठेत बंद फ्लॅटमध्ये आढळला मायलेकांचा मृतदेह