लक्ष्यवेधचा बिझनेस जत्रा उपक्रम येत्या ३ व ४ जानेवारी रोजी ठाण्यात

माध्यम प्रायोजक प्रहार मुंबई : लक्ष्यवेध या संस्थेच्या माध्यमातून ३ आणि ४ जानेवारी २०२५ रोजी ठाणे शहरातील टीपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा (Lakshyavedh Business Fair) या महत्वकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बिझनेस जत्राचे हे चौथ पुष्प आहे. राजकीय, सामाजिक, उद्योग आणि शासकीय क्षेत्रातले असंख्य मान्यवर बिझनेस जत्रेला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम … Continue reading लक्ष्यवेधचा बिझनेस जत्रा उपक्रम येत्या ३ व ४ जानेवारी रोजी ठाण्यात