Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २ जानेवारी २०२५

पंचांग


आज मीती पौष शुद्ध तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र श्रवण. योग हर्षण. चंद्र राशी मकर. भारतीय सौर १२ पौष शके १९४६, गुरुवार दिनांक २ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१२, मुंबईचा चंद्रोदय ९.१५, मुंबईचा सूर्यास्त ६.१२, मुंबईचा चंद्रास्त ८.३७, राहू काळ २.०५ ते, ३.२७ . मुस्लीम रज्जब मासारंभ, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : वैवाहिक सुख लाभून संतती सौख्य मिळेल.
वृषभ : समाजातील मान्यवरांची मदत आणि मार्गदर्शन मिळेल.
मिथुन : जिद्द आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे हे कार्यमग्न रहा.
कर्क : आर्थिक लाभ होतील.
सिंह : संग्रहामध्ये वाढ होईल.
कन्या : आपल्या कार्यात मग्न रहा.
तूळ : प्रवासात खाण्यापिण्यावर ती नियंत्रण आवश्यक.
वृश्चिक : खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल.
धनू : आरोग्य सुधारेल.
मकर : सरकारी कामे होतील.
कुंभ : कौटुंबिक सुख मिळेल.
मीन : आर्थिक परिस्थिती सुधारेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६