Ration Card e-Kyc : आजच करा ‘हे’ काम अन्यथा उद्यापासून रेशन धान्य होईल बंद!

मुंबई : नववर्ष सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नववर्षानिमित्त अनेक ठिकाणी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याप्रमाणे नवीन वर्षात रेशन कार्डबाबतही काही नियम बदलणार आहेत. भारत सरकार नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्टअंतर्गत रेशन कमी किमतीत मिळणार आहेत. मात्र यासाठी रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. आज त्याची अंतिम तारीख असणार आहे. … Continue reading Ration Card e-Kyc : आजच करा ‘हे’ काम अन्यथा उद्यापासून रेशन धान्य होईल बंद!