कल्याणमध्ये भोंदूबाबाचे संतापजनक कृत्य, अघोरी विद्येच्या नावाखाली अत्याचार

कल्याण:कल्याणजवळील आंबिवली येथे अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदूबाबाने मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे संतापजनक कृत्य घडले आहे. अघोरी विद्येच्या मदतीने समस्या सोडवतो असे सांगत या भोंदूबाबाने मुलीसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या भोंदू बाबाविरोधात विनयभंगाचा खटला दाखल केला आहे. अरविंद जाधव असं या भोंदूबाबाचे नाव आहे. पीडित तरूणीने … Continue reading कल्याणमध्ये भोंदूबाबाचे संतापजनक कृत्य, अघोरी विद्येच्या नावाखाली अत्याचार