Ravindra Waikar car accident : खासदार वायकरांच्या कारला अपघात

मुंबई : शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात झाला. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारानजीक पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला. एका आयशर टेम्पोची आणि वायकरांच्या कारची धडक झाली. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट अपघात झाला त्यावेळी कारमध्ये खासदार रवींद्र वायकर होते. ते सुखरुप आहेत. अपघातात कोणीही … Continue reading Ravindra Waikar car accident : खासदार वायकरांच्या कारला अपघात