
पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील गुरुद्वारा चौकातील एका घराच्या छतावर पेंटिंगचे काम सुरु होते. सुरक्षीततेसाठी पेंटरला विद्युत रोधक ग्लोज, गम बूट इत्यादी सुरक्षा विषयक साहित्य दिले नसल्याने ही पेंटर गंभीर जखमी झाला आहे.

श्रीहरिकोटा : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात स्पॅडेक्स (Spadex Mission) या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेसाठी उलट मोजणी सुरू आहे. ...
ज्या घराचे पेंटिंग सुरू होते त्या घराशेजारून गेलेल्या हाय टेन्शन विद्युत वायरमुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
दरम्यान काम सदरील पेंटर पेंटींगचा काम करीत असताना हाय टेन्शन वायरचा करंट लागून पेंटर गंभीर जखमी झाला. याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी किरण प्रभाकर चिंचवडे (रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.