Kangana Ranut : कंगना रणौत म्हणते, आमच्या अ‍ॅक्ट्रेसपेक्षा हिमाचलच्या महिला सुंदर!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडीतील खासदार कंगना रणौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. कंगना रनौत हिने नुकतीच हिमाचल प्रदेशातील महिलांची तुलना बॉलीवूड अभिनेत्रींसोबत केली आहे. कंगनाने हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या किंवा वाढलेल्या प्रीती झिंटा आणि यामी गौतमसारख्या अभिनेत्रींचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की आमच्यापेक्षा चांगल्या दिसणाऱ्या स्त्रिया आपला … Continue reading Kangana Ranut : कंगना रणौत म्हणते, आमच्या अ‍ॅक्ट्रेसपेक्षा हिमाचलच्या महिला सुंदर!