Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट

नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील डोंगराळ भागापासून ते दिल्लीच्या मैदानी भागापर्यंत सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्लीत शुक्रवारी पाऊस पडल्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. IND vs AUS: मेलबर्न कसोटीत भारत खराब स्थितीत, लंचपर्यंत गमावले ३ विकेट हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवार ३० डिसेंबर रोजी दिल्लीत … Continue reading Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट