Maharashtra Pollution Control Board : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे महापालिकेला नोटीस

पुणे :  महापालिकेकडून रोज ९० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नदी परिसराची मंडळाच्या … Continue reading Maharashtra Pollution Control Board : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे महापालिकेला नोटीस