वर्षअखेर आणि नववर्ष या काळात विदेशी पर्यटकांची त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी

नाशिक : भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा नेहमीच पाश्चात्त्य देशांवरती राहिला आहे. त्यामुळे यावेळी नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक मधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटकांची संख्या ही वाढू लागली आहे. मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक या ठिकाणी नववर्ष व वर्षा अखेर साजरा करण्यासाठीदाखल होऊ लागलेले आहेत. वर्षा अखेर व नववर्षाकाळात त्रंबकेश्वरमध्ये विदेशी पर्यटक फॉरेनर … Continue reading वर्षअखेर आणि नववर्ष या काळात विदेशी पर्यटकांची त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी