WTC Final मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला, पाकिस्तानला हरवत मिळवले स्थान

मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासोबत दक्षिण आफ्रिका २०२५मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात २ विकेटनी हरवले.. एकवेळ अशी होती की दक्षिण आफ्रिकेचे ८ विकेट पडले होते. तेव्हा त्यांना ५०हून अधिक धावा हव्या … Continue reading WTC Final मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला, पाकिस्तानला हरवत मिळवले स्थान