Jejuri Somvati Yatra : जेजुरीतील सोमवती यात्रेदरम्यान वाहतुकीत मोठे बदल!

‘असे’ असतील पर्यायी मार्ग पुणे : बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची येत्या सोमवारी सोमवती यात्रा (Jejuri Somvati Yatra) भरणार आहे.  ३० डिसेंबर रोजी  सोमवती अमावास्येनिमित्त भरणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने दुपारी १ वाजता खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचे गडावरून प्रस्थान केले जाणार आहे. या यात्रेदरम्यान भाविकांची नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. अशावेळी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच … Continue reading Jejuri Somvati Yatra : जेजुरीतील सोमवती यात्रेदरम्यान वाहतुकीत मोठे बदल!