Devendra Fadnavis : आरोपींची संपत्ती जप्त करा आणि बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या सर्वांचे परवाने रद्द करा

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सीआयडीला निर्देश मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) मुख्य आरोपी १९ दिवसांपासून फरार आहेत. त्यामुळे बीड पोलिसांकडून तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या … Continue reading Devendra Fadnavis : आरोपींची संपत्ती जप्त करा आणि बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या सर्वांचे परवाने रद्द करा