Jioने दिला झटका, १९ आणि २९ रूपयांच्या प्लानमध्ये केले मोठे बदल

मुंबई: जिओने(jio) आपल्या दोन प्लान्समध्ये बदल केले आहेत. दोन्हीही डेटा वाऊचर आहेत जे अतिरिक्त डेटासाठी युजर्सची पहिली पसंती असते. आम्ही बोलत आहोत जिओच्या १९ रूपये आणि २९ रूपयांच्या डेटा वाऊचरबद्दल. या दोन्ही प्लान्समध्ये युजर्सला सध्याच्या प्लानपर्यंतची व्हॅलिडिटीसाठी डेटा मिळतो. येथे १९ रूपयांमध्ये कंपनी १ जीबी डेटा ऑफर करते. तर २९ रूपयांमध्ये कंपनी २ जीबी डेटा … Continue reading Jioने दिला झटका, १९ आणि २९ रूपयांच्या प्लानमध्ये केले मोठे बदल