Alibaug News : अलिबागमध्ये पुढील दोन दिवस अवजड वाहनांना बंदी!

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी २५ डिसेंबर ख्रिसमसपासूनच अनेक लोकं सुट्टीवर गेले आहेत. या दिवसांमध्ये शाळांना देखील सुट्टी असते. अशावेळी अनेक कुटुंब बाहेर जाण्याचा प्लान करतात. फॅमिली पिकनिक म्हणून अलिबाग (Alibaug News) हे सर्वाच आवडीचं ठिकाण आहे. पण अलिबाग येथे प्रशासनाने पुढील दोन दिवस जड वाहनांना बंदी (Heavy van Banned) केली आहे.



अलिबागमधील मुरूड तालुक्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अलिबागमध्ये सुट्टीसाठी जाणाऱ्या पर्यटकांचा प्रवास आता सुखाचा होणार आहे.'



जड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची शक्यता


२८ आणि २९ डिसेंबर या दोन्ही दिवशी सुट्ट्या असल्यामुळे अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या वाढू शकते. त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अनेकदा जड वाहने रस्त्यांवर असल्यामुळे जास्त ट्रॅफिक जॅमची शक्यता असते. तसेच या वाहनांमुळे अपघात होण्याची देखील दाट शक्यता असते. या सगळ्याचा विचार करतो हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील