Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २७ डिसेंबर २०२४

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र विशाखा. योग धृती .चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ६ पौष शके १९४६. शुक्रवार, दिनांक २७ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.१०, मुंबईचा सूर्यास्त ६.०९, मुंबईचा चंद्रोदय ४.४१. उद्याची मुंबईचा चंद्रास्त ३.०३ राहू काळ ११.१७ ते १२.३९. स्वामी स्वरूपानंद जयंती, विशाखा वर्ज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : गृहसौख्य चांगले राहील.
वृषभ : प्रगतीच्या दृष्टीने मनासारखी कामे होतील.
मिथुन : नोकरी-व्यवसायात अनुकूल घटना घडतील.
कर्क : आर्थिक स्थिती चांगली राहील.
सिंह : अनेक महत्त्वाचे प्रश्न सुटतील.
कन्या : विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.
तूळ : महत्त्वाच्या कामांसाठी वेळ द्याल.
वृश्चिक : आर्थिक प्राप्ती चांगली राहील.
धनू : रागावर नियंत्रण आवश्यक.
मकर : वस्तुस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्या.
कुंभ : मकर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.
मीन : काही गैरसमज होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी