Shubman Gill : बॉक्सिंग डे कसोटीतून शुभमन गिल बाहेर

कॅनबेरा : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी बॉक्सिंग डे टेस्ट आजपासून (२६ डिसेंबर) एमसीजी, मेलबर्न येथे खेळवला जात आहे. या कसोटीसाठी दोन्ही टीमने प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलिया संघात सॅम कोन्स्टास आणि स्कॉट बोलंड यांना प्लेइंग ११ मध्ये … Continue reading Shubman Gill : बॉक्सिंग डे कसोटीतून शुभमन गिल बाहेर