Ind vs Aus : बॉक्सिंग डे कसोटीत विराट कोहली भडकला, सॅम कॉन्स्टासशी रंगला वाद, Video

मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा नवोदित क्रिकेटर सॅम कॉन्स्टास यांच्यात शा‍ब्दिक वाद रंगला. १९ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकत आपल्या कसोटी करिअरची सुरूवात शानदार केली. त्याने काही आक्रमक शॉट खेळत भारतीय गोलंदाजांना त्रस्त केले. … Continue reading Ind vs Aus : बॉक्सिंग डे कसोटीत विराट कोहली भडकला, सॅम कॉन्स्टासशी रंगला वाद, Video