Mumbai: मुंबईत पाण्याची टाकी फुटली, ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या नागपाडा परिसरात पाण्याची टाकी फुटल्याने झालेल्या अपघातात एका ९ वर्षीय मुलीचा मृत्यू(child death) झाला आहे. तर इतर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सिद्धार्थनगरमध्ये बीएमसी कॉलनीचे काम सुरू होते. येथे काम करणारे मजूर आपल्यासाठी पाण्याची टाकी … Continue reading Mumbai: मुंबईत पाण्याची टाकी फुटली, ९ वर्षीय मुलीचा मृत्यू