TRAI on Tariff Plans : आता कॉलिंग, एसएमएस आणि डेटासाठी मिळणार वेगळे प्लॅन; ‘ट्राय’चा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सर्व रिचार्ज योजनांमध्ये कॉलिंग आणि एसएमएससह इंटरनेट किंवा डेटा समाविष्ट केला जातो. अनेक वेळा वापरकर्त्यांना डेटाची आवश्यकता नसते, तरीही त्यांना अशा योजनांसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. यासोबतच वयस्कर आणि ग्रामीण भागातील वापरकर्त्यांना मोबाइल सेवा चालू ठेवण्यासाठी महागडे रिचार्ज करण्याची आवश्यकता असते, जरी ते इंटरनेटचा वापर करत नसतील. … Continue reading TRAI on Tariff Plans : आता कॉलिंग, एसएमएस आणि डेटासाठी मिळणार वेगळे प्लॅन; ‘ट्राय’चा मोठा निर्णय!