Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून चक्काचूर!

संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ समोर कझाकिस्तान : कझाकिस्तानमध्ये विमानाचा भीषण अपघात (Kazakhstan Plane Crash) घडल्याचे समोर आले आहे. अझरबैजान एअरलाइन्सचे विमान अझरबैजानहून रशियाला जात असताना लँडींगदरम्यान विमानाचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले असून सदर घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 … Continue reading Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून चक्काचूर!