Christmas 2024: भारतासह जगभरात आज ख्रिसमसचा उत्साह

मुंबई: देशासह जगभरात आज २५ डिसेंबरला ख्रिसमसचा(Christmas 2024) सण साजरा केला जातआहे. चर्चेमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना करण्यात आले. भारतातही गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनचा उत्साह पाहाया मिळत आहे. ओडिशाच्या पुरी समुद्रकिनाऱ्यावर वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी चॉकलेट आणि वाळूच्या मदतीने सांताक्लॉज साकारला. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही कोलकाताच्या मोस्ट होली रोजरीच्या कॅथेड्रलमधील सामूहिक … Continue reading Christmas 2024: भारतासह जगभरात आज ख्रिसमसचा उत्साह