Pooja Khedkar : पूजा खेडकरला लवकरच अटक होणार?

नवी दिल्ली : बनावट माहिती देऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकरला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरची (Pooja Khedkar) अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेली याचिका फेटाळली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग ही देशातील एक प्रतिष्ठीत संस्था आहे. पूजा खेडकरने फक्त या संस्थेचीच नाही तर समाजाची फसवणूक केली आहे. या … Continue reading Pooja Khedkar : पूजा खेडकरला लवकरच अटक होणार?