IND vs AUS: मेलबर्न कसोटीआधी भारतीय संघात मोठा फेरबदल, अश्विनच्या जागी या खेळाडूची एंट्री

मुंबई: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघादरम्यानची ही कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. आता कसोटी मालिकेतील चौथा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळवला जात आहे. मुंबईच्या या ऑलराऊंडरची एंट्री मेलबर्न कसोटीआधी भारतीय संघाशी संबंधित बातमी समोर येत … Continue reading IND vs AUS: मेलबर्न कसोटीआधी भारतीय संघात मोठा फेरबदल, अश्विनच्या जागी या खेळाडूची एंट्री