Jaishankar US Visit : परराष्ट्रमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यात बांगलादेशवर होणार चर्चा ?

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर २४ पासून २९ डिसेंबरपर्यंतच्या काळात अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात परस्परांच्या हितांशी संबंधित विषयांवर तसेच बांगलादेश प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील तसेच भारताच्या शिष्टमंडळाचेही नेतृत्व करतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारात लागू होणारी कररचना, परस्परांचे आर्थिक हितसंबंध, भारत आणि अमेरिका … Continue reading Jaishankar US Visit : परराष्ट्रमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यात बांगलादेशवर होणार चर्चा ?