BSNLचा जिओ, एअरटेलला पुन्हा झटका! ‘या’ प्लॅनद्वारे ग्राहकांना मिळणार दरमहा 5000GB डेटा

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी जिओ मागोमाग एअरटेल, व्हिआयसह इतर कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली होती. यादरम्यान बीएसएनएल (BSNL) या टेलिकॉम कंपनीने रिचार्जचे दर कमी केल्याने जिओ, एअरटेल, व्हिआय कंपनीच्या वापरकर्त्यांनी बीएसएनएलला मोठी पसंती दिली होती. त्यामुळे नावाजलेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांना धक्का बसला होता. तर आता पुन्हा बीएसएनएलने नवा प्लॅन अस्तित्वात … Continue reading BSNLचा जिओ, एअरटेलला पुन्हा झटका! ‘या’ प्लॅनद्वारे ग्राहकांना मिळणार दरमहा 5000GB डेटा