थर्टी फर्स्टची पार्टी महागणार!

नागपूर : ३१ डिसेंबरला जगभर इंग्रजी नवीन वर्षाचा जल्लोष सुरूच असतो. हे नवीन वर्ष साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काहींना घरबसल्या पार्टी करायला आवडते, काहींना फिरायला आवडत, तर काही क्लब सारख्या ठिकाणी पार्टी करण्यास पसंत करतात. मात्र आता महाराष्ट्रातील क्लबमधील दारू आणि खाद्यपदार्थ महागणार आहेत. विधान परिषदेत शुक्रवारी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा करणारे विधेयक … Continue reading थर्टी फर्स्टची पार्टी महागणार!